राहाता तालुक्यात नवीन 37 करोनाबाधित

राहाता तालुक्यात नवीन 37 करोनाबाधित

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) नवीन 37 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून 41 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 251 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 24632 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 24392 रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल खासगी प्रयोगशाळेत 33 तर अँटीजेन चाचणीत (Antigen Testing) 04 असे एकूण 37 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) अस्तगाव-01, ममदापूर-03, पिंपरी निर्मळ-01, एकरुखे-01, दाढ बुद्रुक-01, लोणी बुद्रुक-05, लोणी खुर्द-01, नांदुर्खी बुुदु्रक-01, तिसगाववाडी-01, सावळीविहिर बुद्रुक-05, खडकेवाके-01 रुई-02, साकुरी-01, शिंगवे-01, वाकडी-01, असे 26 तर शहरी शिर्डी-04, राहाता-05 व अन्य-02 असे सर्व एकूण 37 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.