राहाता तालुक्यात 41 करोना बाधित

राहाता तालुक्यात 41 करोना बाधित

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) काल तालुक्यात नवीन 41 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळूून आले असून 61 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 311 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Positive Patient) उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 24375 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 24085 रुग्ण बरे होवून घरी गेले.

जिल्हा रुग्णालयात-01 खासगी रुग्णालयात 29 तर अँटीजेन चाचणीत 11 असे एकूण 41 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यातील अस्तगाव-03, राजुरी-02, पिंपरी निर्मळ-01 दाढ बुद्रुक-03, दुर्गापूर-01, लोणी बुद्रुक-07, लोणी खुर्द-01, कोल्हार-06, भगवतीपूर-01, बाभळेश्वर बुद्रुक-02, पाथरे-01, सावळीविहिर बुद्रुक-02, वाकडी-02, पुणतांबा-01, रांजणखोल-01, असे 34 तर शहरी शिर्डी-03, राहाता-03 व अन्य-01 असे सर्व एकूण 41 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.