राहाता तालुक्यात नवीन 64 करोना बाधित रुग्ण

राहाता तालुक्यात नवीन 64 करोना बाधित रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) काल पुन्हा 64 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून 51 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 331 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 24334 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 24024 रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल खासगी रुग्णालयात 53 तर अँटीजन चाचणीत 11 असे एकूण 64 नवीन रुग्ण आढळून आले आहे.

अस्तगाव-05, राजुरी-03, पिंपरी निर्मळ-05 हसनापूर-03, लोणी बुद्रुक-12, गोगलगाव-02, लोणी खुर्द-07, नांदुर्खी बुद्रुक-02, केलवड बुद्रुक-02, साकुरी-01, दहेगाव-01, खडकेवाके-02, कोल्हार-01, भगवतीपूर-02, बाभळेश्वर बुद्रुक-01, पाथरे-02, हनुमंतगाव-02, पिंपळवाडी-02, वाकडी-01, असे 56 तर शहरी शिर्डी-04, राहाता-03 व अन्य-01 असे सर्व एकूण 64 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.