राहाता तालुक्यात 22 करोना बाधित रुग्ण

राहाता तालुक्यात 22 करोना बाधित रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 22 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून 22 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 337 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Covid Patient) उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 23939 करोनाबाधित रुग्ण आढळून आले.

तर 23602 रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्हा रुग्णालयात-01, खासगी रुग्णालयात 15 तर अँटीजेन चाचणीत 06 असे एकूण 22 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यातील ममदापूर-01, पिंपरी निर्मळ-03, रांजणगाव-01, लोणी बु.-06, लोणी खुर्द-01, केलवड बुद्रुक-01, भगवतीपूर-01, हनुमंतगाव-02, नांदूर खुर्द-01 असे 17 तर शहरी शिर्डी-01, राहाता-04 व अन्य-00 असे सर्व एकूण 22 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.