राहाता तालुक्यात 70 करोना बाधित रुग्ण

336 अ‍ॅक्टीव्ह; 70 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 70 करोना बाधित रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 70 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून 70 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 336 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 23917 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive) आढळून आले.

तर 23580 रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्हा रुग्णालयात-00 खासगी रुग्णालयात 27 तर अँटीजेन चाचणीत 10 असे एकूण 37 नवीन रुग्ण आढळून आले आहे. राहाता तालुक्यातील अस्तगाव-03,रांजणगाव-01, लोणी बु.-21, गोगलगाव-03, लोणी खुर्द-04, कोर्‍हाळे-01, आडगाव बुद्रुक-02, कोल्हार-10, भगवतीपूर-03, बाभळेश्वर-03, सावळीविहिर खुर्द-03, पिंपळवाडी-01, वाकडी-02, चितळी-04 असे 61 तर शहरी शिर्डी-00, राहाता-09 व अन्य-00 असे सर्व एकूण 70 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.