राहाता तालुक्यात 37 करोनाबाधितांची भर

167 अ‍ॅक्टीव्ह; 59 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 37 करोनाबाधितांची भर

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) नवीन 37 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून 59 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर 267 अ‍ॅक्टीव्ह करोना (Active Patient) रुग्ण उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 23747 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 23580 रुग्ण बरे होवून घरी गेले. खासगी प्रयोगशाळेत 27 तर अँटीजन चाचणीत (Antigen Testing) 10 असे एकूण 37 नवीन रुग्ण आढळून आले आहे.

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) अस्तगाव-01, राजुरी-02, ममदापूर-01, पिंपरी निर्मळ-02, लोणी बुद्रूक-01, गोगलगाव-01, लोणी खुर्द-03, कोर्‍हाळे-02, कोल्हार-06, भगवतीपूर-03 सावळीविहिर खुर्द-01, चितळी-03 असे 26 तर शहरी शिर्डी-00, राहाता-09 व अन्य-02 असे सर्व एकूण 37 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.