राहाता तालुक्यात 51 करोनाबाधितांची भर

317 अ‍ॅक्टीव्ह; 63 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 51 करोनाबाधितांची भर

राहाता |का. प्रतिनिधी|Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) नव्याने 51 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून 63 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 317 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Patient ) उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 23647 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient)आढळून आले. तर 23587 रुग्ण बरे होऊन घरी गेले. खासगी प्रयोगशाळेत 42 तर अँटीजेन चाचणीत (Antigen Testing) 09 असे एकूण 51 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) राजुरी-01, पिंपरी निर्मळ-03, चंद्रापूर-02, लोणी बुदु्रक-10, लोणी खुर्द-03, कनकुरी-01, नांदुर्खी बुद्रुक-01, कोर्‍हाळे-01, केलवड बुद्रुक-02, साकुरी-02, खडकेवाके-01, कोल्हार-01, भगवतीपूर-01, बाभळेश्वर बुद्रुक-02, हनुमंतगाव-04, वाकडी-02, चितळी-03, पुणतांबा-01, रामपूरवाडी-01 असे 42 तर शहरी शिर्डी-01, राहाता-07 अन्य 01 असे सर्व एकूण 51 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com