राहाता तालुक्यात 45 करोना बाधित रुग्ण

331 अ‍ॅक्टीव्ह; 62 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 45 करोना बाधित रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी|Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 45 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून 62 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 331 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 23534 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive) आढळून आले. तर 23259 रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्हा रुग्णालयात-01 खासगी रुग्णालयात 32 तर अँटीजेन चाचणीत 12 असे एकूण 45 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) अस्तगाव-05, राजुरी-01, रांजणगाव-01, चंद्रापूर-01, लोणी बुदु्रक-06, लोणी खुर्द-01, डोर्‍हाळे-03, वाळकी-02, केलवड बुदु्रक-03, दहेगाव-02, खडकेवाके-01, पिंपळस-02, कोल्हार-01, पाथरे-02, सावळीविहिर बुद्रुक-01, शिंगवे-01, रस्तापूर-01 असे 34 तर शहरी शिर्डी-02, राहाता-09 अन्य 00 असे सर्व एकूण 45 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com