राहाता तालुक्यात 22 करोना बाधित रुग्ण

राहाता तालुक्यात 22 करोना बाधित रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 22 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून 08 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 348 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Covid 19 Patient) उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 23489 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 23197 रुग्ण बरे होऊन घरी गेले. खासगी रुग्णालयात 17 तर अँटीजेन चाचणीत 05 असे एकूण 22 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) हसनापूर-01, लोणी बुदुक-05,लोणी खुर्द-01, कनकुरी-01, कोल्हार-03, बाभळेश्वर बुद्रुक-02, पाथरे-01, लोहगाव-01, सावळीविहिर बुद्रुक-01, निघोज-03, नांदूर बुद्रुक-01, असे 20 तर शहरी शिर्डी-01, राहाता-01 अन्य 00 असे सर्व एकूण 22 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com