राहाता तालुक्यात 62 रुग्ण

185 अ‍ॅक्टीव्ह; 29 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 62 रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 62 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून 29 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 185 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत. काल राहाता (Rahata) व शिर्डी (Shirdi) शहरात एकही करोना रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे ही दोन्ही शहरे काल करोनामुक्त झाली होते.

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 23207 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 23029 रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्हा रुग्णालयात-01 खासगी रुग्णालयात 45 तर अँटीजेन चाचणीत 16 असे एकूण 185 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) अस्तगाव-01, राजुरी-03, ममदापूर-01, पिंपरी निर्मळ-01, दाढ बुदुक-02, दुर्गापूर-01, लोणी बुदुक-12, गोगलगाव-01, लोणी खुर्द-06, नांदुर्खी बुद्रुक-02, कोर्‍हाळे-02, खडकेवाके-03, कोल्हार-03, बाभळेश्वर बुद्रुक-04, हनुमंतगाव-02, लोहगाव-01, सावळीविहिर-01, निमगाव-01, शिंगवे-01, वाकडी-01, नपावाडी-01, साकुरी-01, ज़ळगाव-01, पुणतांबा-01, रांजणखोल-01 असे ग्रामीण 08 तर शहरी शिर्डी-02, राहाता-06 अन्य 04 असे सर्व एकूण 08 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com