राहाता तालुक्यात 54 रुग्ण
COVID-19

राहाता तालुक्यात 54 रुग्ण

164 अ‍ॅक्टीव्ह; 43 जणांना डिस्चार्ज

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 54 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून 43 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 164 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Covid 19 Patient) उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 23137 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 22973 रुग्ण बरे होवून घरी गेले. जिल्हा रुग्णालयात-00 खासगी रुग्णालयात 38 तर अँटीजेन चाचणीत (Antigen Testing) 16 असे एकूण 54 नवीन रुग्ण आढळून आले आहे.

राहाता (Rahata) तालुक्यातील अस्तगाव-03, राजुरी-01, ममदापूर-01 पिंपरी निर्मळ - 03, दाढ बुदुक-04, लोणी बुदुक-02, गोगलगाव-12, लोणी खुर्द-02, कोर्‍हाळे-01, साकुरी-02, बाभळेश्वर बुद्रुक-01, लोहगाव-01, निमगाव-01, धनगरवाडी-06, पुणतांबा-01, रामपूरवाडी-01, नपावाडी-01 असे ग्रामीण 43 तर शहरी शिर्डी-03, राहाता-08 अन्य 00 असे सर्व एकूण 54 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com