राहाता तालुक्यात 29 रुग्ण

राहाता तालुक्यात 29 रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) नव्याने 29 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले तर 48 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता 169 अ‍ॅक्टीव्ह करोना (Active Patient) रुग्ण उपचार घेत आहेत. राहाता (Rahata) तालुक्यात आतापर्यंत 22964 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले.

तर 21816 रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्हा रुग्णालयात-00, खासगी रुग्णालयात 23 तर अँटीजेन चाचणीत (Antigen Testing) 06 असे एकूण 17 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) अस्तगाव-03, राजुरी-01, पिंपरी निर्मळ-01, दाढ बुदु्रक-02, लोणी बुदुक-02, नांदुर्खी बुद्रुक-01, कोर्‍हाळे - 02, साकुरी-02, खडकेवाके-01, पिंपळस-01, कोल्हार-01, लोहगाव-01, वाकडी-01, जळगाव-01, असे ग्रामीण 20 तर शहरी शिर्डी-01, राहाता-06 अन्य 02 असे सर्व एकूण 29 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com