राहाता तालुक्यात 48 रुग्ण ; 188 अ‍ॅक्टीव्ह

राहाता तालुक्यात 48 रुग्ण ; 188 अ‍ॅक्टीव्ह

40 जणांना डिस्चार्ज

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (rahata taluka) नव्याने 48 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून तालुक्याची चिंता वाढली आहे. 40 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 188 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Covid Patient) उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 22690 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 21533 रुग्ण बरे होवून घरी गेले. खासगी रुग्णालयात 30 तर अँटीजेन चाचणीत 18 असे एकूण 48 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यातील अस्तगाव-10, चोळकेवाडी-01, ममदापूर-01, पिंपरी निर्मळ-02, रांजणगाव-01, दाढ बुद्रुक-02, लोणी बुदु्रक-08, लोणी खुर्द-05, केलवड बुद्रुक-01, साकुरी-01, कोल्हार-01, भगवतीपूर-03, सावळीविहीर बुद्रुक-02, चितळी-02, असे ग्रामीण 40 तर शहरी शिर्डी-02, राहाता-03, बाहेरील अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाहीत असे 03 असे सर्व एकूण 48 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com