राहाता तालुक्यात 15 रुग्ण

180 अ‍ॅक्टीव्ह; 16 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 15 रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 15 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले. 16 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता 180 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Covid 19 Patient) उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 22642 करोनाबाधित रुग्ण आढळून आले.

तर 21493 रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्हा रुग्णालयात-04, खासगी रुग्णालयात 05 तर अँटीजेन चाचणीत 06 असे एकूण 15 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यातील दुर्गापूर-01, लोणी बुद्रुक-04, गोगलगाव-03, भगवतीपूर-02, बाभळेश्वर बुद्रुक-01, पाथरे-01, पिंपळवाडी-02, राहाता-01 असे एकूण 15 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com