राहाता तालुक्यात 49 करोनाबाधितांची भर

राहाता तालुक्यात 49 करोनाबाधितांची भर

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) नवीन 49 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळूून आले आहेत. काल 40 रुग्ण बरे होवून गेले तर अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 137 आहे.

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 22269 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 21139 रुग्ण बरे होवून घरी गेले. खासगी रुग्णालयात 34 तर अँटीजन चाचणीत 15 असे एकूण 40 नवीन रुग्ण आढळून आले आहे. राहाता तालुक्यातील एकरुखे-04, हसनापूर-01, लोणी बुदुक-11,लोणी खुर्द-04, डोर्‍हाळे-01 नांदर्खुी बुदुक-01, कोल्हार-02, पााथरे-06, निघोज-01, रुई-01, वाकडी-03, धनगरवाडी-01 असे ग्रामीण 36 तर शहरी शिर्डी-04, राहाता-09, बाहेरीत अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाहीत असे 07 असे सर्व एकूण 49 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 139 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com