राहाता तालुक्यात 14 करोनाबाधित

राहाता तालुक्यात 14 करोनाबाधित

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात 14 करोनाबाधित रुग्ण आढळूून आले असून 10 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 78 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात आतापर्यंत 25301 करोनाबाधित रुग्ण आढळून आले.

काल जिल्हा रुग्णालयात-01, खासगी रुग्णालयात- 12 तर अँटीजेन चाचणीत 01 असे एकूण 14 नवीन रुग्ण आढळून आले आहे. अस्तगाव-01, रांजणगाव-01, हसनापूर-01, चंद्रापूर-01 लोणी खुर्द-01, कोर्‍हाळे-01, निघोज-01, पिंपळवाडी-01, वाकडी-01, पुणतांबा-01, शिर्डी-01, राहाता-03 असे एकूण 14 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com