राहाता तालुक्यात 17 करोनाबाधित रुग्ण

राहाता तालुक्यात 17 करोनाबाधित रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) 17 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळूून आले असून 20 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 81 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण (Active Covid 19 Patient) उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 25281 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळून आले. काल खासगी रुग्णालयात 16 तर अँटीजेन चाचणीत 01 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यात लोणी बुद्रुक-04, लोणी खुर्द-03, पिंपरी लौकाई-02, पाथरे-01,निमगाव-01, पुणतांबा-01, शिर्डी-03, राहाता-02, असे एकूण 17 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com