राहाता तालुक्यात 13 करोनाबाधीत रुग्ण

राहाता तालुक्यात 13 करोनाबाधीत रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल नवीन 13 करोनाबाधित रुग्ण आढळूून आले असून 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 70 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात आतापर्यंत 25217 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 25134 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

काल खासगी रुग्णालयात 11 तर अँटीजेन चाचणीत 02 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यात ममदापूर-01, लोणी बुदु्रक-01, पिंपळस-01, पाथरे-01, सावळीविहिर बुद्रुक-02, वाकडी-01, शिर्डी-05, अन्य तालुक्यातील-01, असे एकूण 13 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com