राहाता तालुक्यात 20 करोनाबाधीत रुग्ण

राहाता तालुक्यात 20 करोनाबाधीत रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात काल नवीन 20 करोनाबाधित रुग्ण आढळूून आले असून 06 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर 69 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात आतापर्यंत 25204 करोनाबाधित रुग्ण आढळून आले.

तर 25122 रुग्ण बरे होवून घरी गेले. राहाता तालुक्यातील ग्रामीण भागात पिंपरी निर्मळ-01, दाढ बुदु्रक-01, लोणी खुर्द-06, आडगाव बुद्रुक-02, बाभळेश्वर बुद्रुक-01, निघोज-01, शिर्डी-03, राहाता-05 असे एकूण 20 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com