राहाता तालुक्यात 19 करोनाबाधित रुग्ण

राहाता तालुक्यात 19 करोनाबाधित रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात नवीन 19 करोनाबाधित रुग्ण आढळूून आले असून 10 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर 80 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण उपचार घेत आहेत. राहाता तालुक्यात आतापर्यंत 25255 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी 25162 रुग्ण बरे होवून घरी गेले. काल खासगी रुग्णालयात 19 नवीन रुग्ण आढळून आले आहे.

राहाता तालुक्यात चोळकेवाडी-02, राजुरी-01, ममदापूर-01, लोणी बुदुक-05, कोर्‍हाळे-01, आडगाव बुद्रुक-01, वाकडी-01, शिर्डी-05, राहाता-02असे एकूण 19 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com