राहाता तालुक्यात 113 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण

16 नवे बाधित; 10 जणांना डिस्चार्ज
राहाता तालुक्यात 113 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात (Rahata) 16 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळूून आले असून तालुक्याची चिंता वाढली आहेे. काल 10 रुग्ण बरे होऊन गेले आहेत. अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 113 झाली आहे.

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 22372 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 21271 रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्हा रुग्णालयात -00 खासगी रुग्णालयात 11 तर अँटीजेन चाचणीत 05 असे एकूण 16 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) राजुरी-01, दाढ बुद्रुक-03, लोणी बुदुक-05, लोणी खुर्द-01, तिसगाववाडी-01, पाथरे-01, वाकडी-01, पुणतांबा-01, राहाता-02 असे सर्व एकूण 16 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 113 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com