राहाता तालुक्यात 197 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण

राहाता तालुक्यात 197 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता (Rahata) तालुक्यात 16 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient Positive) दिसून येत आहेत. काल 14 रुग्ण बरे होऊन गेल्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 197 झाली आहे. तालुक्यात काल मात्र करोना बाधित (Covid 19 Positive) रुग्णसंख्या घसरली आहे.

राहाता तालुक्यात (Rahata Taluka) आतापर्यंत 21383 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळून आले. तर 21220 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

त्यात रुग्णांपैकी खासगी रुग्णालयात 01 तर अँटीजेन चाचणीत 15 रुग्ण आढळून आले आहेत. तर 14 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

राहाता तालुक्यातील राजुरी-01, एकरुखे-05, दाढ बुद्रुक-01, लोणी खुर्द-01, डोर्‍हाळे-01, नांदुर्खी बुद्रुक-01, आडगाव बुदुक-01, कोल्हार-01, असे एकूण 12 व शिर्डी-00, राहाता-02, अन्य तालुक्यातील-02, असे एकूण 16 रुग्ण आढळून आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com