पाथरे बुद्रुक
पाथरे बुद्रुक
सार्वमत

राहाता : पाथरे बुद्रुक 14 दिवस लॉकडाऊन

Arvind Arkhade

लोणी|वार्ताहर|Loni

राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक गावात करोना रुग्ण आढळल्याने ग्रामपंचायतीने 14 दिवस (24 तारखे पर्यंत) संपूर्ण गाव लॉक डाऊन केले आहे. लॉक डाऊनचे काळात विक्री करताना व नियम मोडणार्‍यांना 10 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. पाथरे गावात पहिल्यांदाच रुग्ण आढळला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com