राहाता बाजार समितीतील वाचा भाजीपाल्याचे भाव

राहाता बाजार समितीतील वाचा भाजीपाल्याचे भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत आज (शनिवारी) गव्हाला सरासरी 2617 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. ज्वारीला सरासरी 3701 रुपये, मकाला सरासरी 2280 रुपये, तर मेथीला सरासरी 5000 रुपये भाव मिळाला.

राहाता बाजार समितीतील वाचा भाजीपाल्याचे भाव
पार्टनरशीपमधील दोन कोटी हडपले

आज (शनिवारी) भाजीपाल्याचीही चांगली आवक झाली. गवारीला सरासरी 9100 रुपये भाव मिळाला. आद्रक किमान 10000 रुपये, जास्तीत जास्त 13000 रुपये, तर सर्वसाधारण 11500 रुपये भाव मिळाला. बटाटा किमान 1500 रुपये, जास्तीत जास्त 1700 रुपये तर सरासरी 1600 रुपये. भेंडीला किमान 2000 रुपये, जास्तीत जास्त 3000 रूपये तर सरासरी 2500 रुपये भाव मिळाला. दूधी भोपळा 300 ते 1000 रुपये तर सरासरी 600 रुपये, फ्लॉवर 500 ते 1000 रुपये तर सरासरी 800 रुपये, गाजर सरासरी 1500 रुपये, गवार सरासरी 9100 रुपये.

राहाता बाजार समितीतील वाचा भाजीपाल्याचे भाव
तीन दिवसासाठी 800 जण होणार हद्दपार

घोसाळी भाजी सरासरी 3000 रुपये, काकडी 1000 ते 2000 रुपये तर सरासरी 1500 रुपये, कोबी 500 ते 1000 रुपये तर सरासरी 800 रुपये, लसूण 9000 ते 12000 रुपये, सरासरी 10500 रुपये, ढोबळी मिरची सरासरी 1000 रुपये, शेवगा सरासरी 4000 रुपये, दोडका शिराळी 1500 ते 2500 रुपये तर सरासरी 2000 रुपये, टोमॅटो 500 ते 600 रुपये तर सरासरी 550 रुपये, वांगी 1000 ते 2000 रुपये तर सरासरी 1500 रुपये, पिकेडोर 1000 ते 1500 रुपये, तर सरासरी 1200 रुपये, मिरची हिरवी 2000 ते 3000 रुपये, तर सरासरी 2500 रुपये.

कोथिंबीरीच्या 700 नगांची आवक झाली. कोथिंबीरीस नगासाठी 20 ते 35 रुपये, सरासरी 27 रुपये. मेथी भाजी 20 ते 25 रुपये, सरासरी 22 रुपये. पालक सरासरी 5 रुपये, शेपू सरासरी 5 रुपये असा भाव मिळाला.

राहाता बाजार समितीतील वाचा भाजीपाल्याचे भाव
शिर्डी नगरपरिषद करणार 2 मेगावॅट वीज निर्मिती
राहाता बाजार समितीतील वाचा भाजीपाल्याचे भाव
धक्कादायक ! कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com