राहाता बाजार समितीतील सोयाबीन वाचा भाव

राहाता बाजार समितीतील सोयाबीन वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोयाबीनला (Soybeans) 4718 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनला (Soybeans) प्रतिक्विंटलला किमान 4426 रुपये, जास्तीत जास्त 4718 रुपये, तर सरासरी 4600 रुपये भाव मिळाला. गव्हाला (Wheat) सरासरी 2514 रुपये भाव मिळाला.

राहाता बाजार समितीतील सोयाबीन वाचा भाव
गाडीची काच फोडून 13 लाख रूपये चोरणारी टोळी जेरबंद

हरभरा (Gram) सिरासरी 4688 रुपये भाव मिळाला. मकाला (Corn) किमान 1700 रुपये, जास्तीत जास्त 1760 रुपये तर सरासरी 1730 रुपये भाव मिळाला. ज्वारीला सरासरी 3141 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या (Pomegranate) 374 क्रेटसची आवक झाली.

राहाता बाजार समितीतील सोयाबीन वाचा भाव
निवडणूक प्रक्रिया सुरू असताना ‘गणेश’चा 5 वर्षांसाठी भाडेकरार

डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 121 ते 170 रुपये किलो. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 71 ते 120 रुपये, डाळींब नंबर 3 ला 41 ते 70 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 40 रुपये. प्रतिकिलोला मिळाला.

राहाता बाजार समितीतील सोयाबीन वाचा भाव
जिल्हा सहकारी बँकेतील बंडाळी लोकसभेच्या चाचपणीत तापली
राहाता बाजार समितीतील सोयाबीन वाचा भाव
‘शिर्डी’त साकारणार आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, अम्युझमेंट पार्क

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com