राहाता बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय हा भाव

राहाता बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय हा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी सोयाबीनला (Soybeans) सरासरी 4600 रुपये भाव मिळाला. गव्हाला किमान 2500 रुपये, जास्तीत 2725 रुपये, सरासरी 2600 रुपये.

राहाता बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय हा भाव
गणेशोत्सवानंतर जिल्ह्यातील 195 ग्रा.पं.च्या निवडणुकीचा बार?

डाळिंबाच्या (Pomegranate) 5647 कॅरेटची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 161 ते 310 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 91 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय हा भाव
बबनराव घोलप यांचे शक्तीप्रदर्शन
राहाता बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय हा भाव
लोणीत किशोरवयीन मुलाला चोरी करताना पकडले
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com