राहाता बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय 'हा' भाव

राहाता बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय 'हा' भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5858 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 35 क्विंटल आवक झाली. त्यात कमीत कमी 5850 तर जास्तीत जास्त 5858 रुपये भाव मिळाला. सरासरी 5853 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

डाळिंबाच्या (Pomegranate) 12397 क्रेटसची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 126 ते 200 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 81 ते 125 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 41 ते 80 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com