राहाता बाजार समितीत सोयाबीनला मिळाला 'हा' भाव

राहाता बाजार समितीत सोयाबीनला मिळाला 'हा'  भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

काल शनिवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोयाबीनला (Soybeans) 5251 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

सोयाबीनची (Soybeans) काल 65 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) कमीत कमी 5051 रुपये तर जास्तीत जास्त 5251 रुपये भाव मिळाला. सरासरी 5150 रुपये भाव मिळाला. बाजरीला (Millet) 1625 रुपये भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com