
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत सोयाबीनला गुरुवारी सर्वाधिक 5062 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला कमीत कमी 4880 रुपये, जास्तीत 5062 रुपये, सरासरी 5025 रुपये. गहू सरासरी 2000 रुपये. डाळिंबाच्या 90 क्रेटसची आवक झाली.
प्रतिक्विंटलला 1000 ते सर्वाधिक 17000 रुपये व सरासरी 3500 रुपये भाव मिळाला. चिकूच्या 152 क्रेटसची आवक झाली. चिकूला किमान 750 रुपये, जास्तीत जास्त 2750 रुपये तर सरासरी 1750 रुपये भाव मिळाला.