
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata'
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला बुधवारी सर्वाधिक 5300 रुपये भाव मिळाला.
सोयाबीनच्या 20 क्विंटलची आवक काल झाली. सोयाबीनला कमीत कमी 4851 रुपये, जास्तीत जास्त 5300 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 5250 रुपये भाव मिळाला. हरभर्याला सरासरी 4420 रुपये भाव मिळाला.