
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोयाबीनला (Soybeans) 5471 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 59 क्विंटल सोयाबीन (Soybeans) दाखल झाले.
प्रतिक्विंटलला सोयाबीनला (Soybeans) किमान 5211 रुपये तर जास्तीत जास्त 5471 रुपये तर सरासरी 5400 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2825 रुपये भाव मिळाला. मकाला सरासरी 2050 रुपये भाव मिळाला. सिताफळाला कमीत कमी 2000 रुपये तर जास्तीत जास्त 6000 रुपये, सरासरी 3000 रुपये भाव मिळाला.