
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत गुरुवारी सोयाबीनला प्रतिक्विंटलला 5400 रुपये इतका भाव मिळाला. सोयाबीनला कमीत कमी 4500 रुपये, जास्तीत जास्त 5400 रुपये तर सरासरी 5350 रुपये भाव मिळाला. गहु सरासरी 2925 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.
मकाला सरासरी 1855 रुपये. ज्वारीला 2000 ते 3300 रुपये तर सरासरी 2800 रुपये भाव मिळाला. बाजरी सरासरी 1910 रुपये. हरभरा 3651 ते 4500 रुपये तर सरासरी 4250 रुपये असा भाव मिळाला.
डाळींबाच्या 40 कॅरेटची आवक झाली. सिताफळाच्या 58 कॅरेटची आवक झाली. 1500 ते 5500 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 2000 रुपये भाव मिळाला. सरासरी 2750 रुपये भाव मिळाला.