
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी सोयाबिनला (Soybean) 5400 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.
सोयाबिन (Soybean) 5341 ते 5400 रुपये तर सरासरी 5375 रुपये. गहु (Wheat) सरासरी 3020 रुपये. मका (Corn) सरासरी 1875 रुपये. असा भाव मिळाला. भाजीपाल्याचीही चांगली आवक झाली. वाटाणा सरासरी 2500 रुपये. बटाटा 500 ते 1600 रुपये तर सरासरी 1100 रुपये. भेंडी 3500 ते 4000 रुपये, सरासरी 3700 रुपये. फलावर 500 ते 1000 रुपये, सरासरी 700 रुपये. गाजर 1200 ते 2000 रुपये. सरासरी 1600 रुपये.
काकडी 1500 ते 2000 रुपये तर सरासरी 1600 रुपये. कारली सरासरी 2000 रुपये. कोबी 300 ते 400 रुपये, तर सरासरी 350 रुपये. लसूण 2000 ते 3000 रुपये तर सरासरी 2500 रुपये. ढोबळी मिरची 1000 ते 2000 रुपये तर सरासरी 1500 रुपये. टोमॅटो 500 ते 900 रुपये तर सरासरी 700 रुपये. वालवड 1200 ते 2000 रुपये तर सरासरी 1100 रुपये. वांगी 1000 ते 2000 रुपये तर सरासरी 1500 रुपये. मिरची 2500 ते 3000 रुपये, सरासरी 2700 रुपये असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. दोडका (शिराळी) सरासरी 2000 रुपये. पिकेडोर सरासरी 2000 रुपये.
पालक प्रतिनग सरासरी 5 रुपये. कढिपत्ता सरासरी 10 रुपये नग. कोथिंबीर 5 ते 8 रुपये व सरासरी 6 रुपये नग. मेथी भाजी 4 ते 6 रुपये तर सरासरी 5 रुपये नग असा भाव मिळाला, मुळा 5 ते 10 व सरासरी 7 रुपये प्रतिनग, शेपु सरासरी 5 रुपये भाव मिळाला.