
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी सोयाबिनला (Soybean) सर्वाधिक 5400 रुपये भाव मिळाला.
सोयाबीनची (Soybean) 85 क्विंटलची आवक काल झाली. सोयाबीनला (Soybean) किमान 5200 रुपये तर जास्तीत जास्त 5400 रुपये तर सरासरी 5350 रुपये इतका भाव मिळाला. गव्हाला कमीत कमी 2747 रुपये, जास्तीत जास्त 3031 रुपये तर सरासरी 2801 रुपये असा भाव मिळाला.
हरभरा (सफेद) सरासरी 4401 रुपये. मका सरासरी 1949 रुपये क्विंटल, तर ज्वारी सरासरी 3500 रुपये क्विंटल असा भाव मिळाला.