राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 9036 क्रेट्सची आवक

राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 9036 क्रेट्सची आवक

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाची (Pomegranate) 9036 क्रेट्सची आवक (inward) झाली. प्रति किलो डाळिंब (Inward) नंबर 1 ला 121 ते 170 इतका भाव मिळाला. डाळिंब (Inward) नंबर 2 ला 81 ते 120 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब (Inward) नंबर 3 ला 41 ते 80 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 40 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.