राहाता बाजार समितीत डाळिंबाला किलोला 255 रुपये भाव

राहाता बाजार समितीत डाळिंबाला किलोला 
255 रुपये भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

काल रविवारी राहाता बाजार समितीमध्ये (Rahata Market Committee) डाळिंबाच्या (Pomegranate) प्रति किलोस 255 रुपयांपर्यंत भाव मिळाला. 5322 डाळिंबाच्या (Pomegranate) क्रेटसची आवक झाली होती. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 151 ते 255 रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला.

डाळिंब नं. 2 ला प्रतिकिलोस 91 ते 150 रुपये असा भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला प्रतिकिलोस 46 ते 90 असा भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 5 ते 45 रुपये असा प्रतिकिलोस भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.