राहाता बाजार समितीत डाळिंबाची 2643 क्रेट्स आवक

राहाता बाजार समितीत डाळिंबाची 2643 क्रेट्स आवक

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

काल रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाच्या (Pomegranate) 2643 क्रेट्स डाळिंब आवक (Pomegranate Inward) झाली, प्रतिकिलोला 175 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 प्रतिकिलोला 121 ते 175 रुपये असा भाव मिळाला.

डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 81 ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 41 ते 80 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला. सीताफळच्या 32 क्रेट्सची आवक झाली. क्विंटलला सर्वाधिक 2000 रुपये भाव मिळाल्याचे श्री. देवकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com