राहाता बाजार समितीतील वाचा लुज कांदा व सोयाबीनचे भाव

कांदा व सोयाबीन
कांदा व सोयाबीन

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी लुज कांद्याला (Onion) 1000 रुपये भाव मिळाला. तर सोयाबीनला (Soybeans) 4800 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

कांदा व सोयाबीन
अंगावर विजेचा खांब कोसळल्याने महिलेचा जागीच मृत्यू !

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी लुज कांद्याची (Onion) आवक झाली. कांदा नंबर 1 ला 776 ते 1000 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 451 ते 775 रुपये, कांदा (Onion) नंबर 3 ला 201 ते 450 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला (Soybeans) प्रतिक्विंटलला सिरासरी 4800 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2425 रुपये भाव मिळाला.

कांदा व सोयाबीन
सोसाट्याचा वारा अन् जोडीला पाऊस; नगर जिल्ह्यात दाणादाण

हरभरा (Gram) सरासरी 4650 रुपये भाव मिळाला. मकाला (Corn) किमान 1690 रुपये, जास्तीत जास्त 1752 रुपये तर सरासरी 1721 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या (Pomegranate) 589 क्रेटसची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 151 ते 225 रुपये किलो. डाळींब नंबर 2 ला 91 ते 150 रुपये, डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 46 ते 90 रुपये. डाळींब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये, प्रतिकिलोला भाव मिळाला.

कांदा व सोयाबीन
भंडारदरा : सांदण दरीत अडकलेल्या 500 पर्यटकांना सुखरुप बाहेर काढले
कांदा व सोयाबीन
कामाचा निकृष्ट दर्जा झाकण्यासाठी निळवंडेच्या कालव्यात प्लास्टिकचा कागद
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com