
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी लूज कांद्याची आवक (Onion Inward) झाली. लूज कांद्याला (Onion) 1395 रुपये भाव मिळाला. लूज कांद्याला (Onion) प्रतवारीनुसार कांदा नंबर 1 ला 1001 ते 1395 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 701 रुपये ते 1000 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 700 रुपये भाव मिळाला.
सोयाबीनला (Soybeans) सरासरी 4827 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2560 रुपये भाव मिळाला. मकाला सरासरी 1876 रुपये भाव मिळाला. तर बाजरीला सरासरी 1800 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या (Pomegranate) 1250 कॅरेटची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 151 ते 255 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 91 ते 150 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 46 ते 90 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 64 रुपये भाव मिळाला.