राहाता बाजार समितीत कांदा व सोयाबीनला मिळतोय हा भाव

राहाता बाजार समितीत कांदा व सोयाबीनला मिळतोय हा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला (Onion) 3200 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला तर सोयाबीनला (Soybeans) 5801 रुपये भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत कांदा व सोयाबीनला मिळतोय हा भाव
बायकोचा हट्ट पुरवायला गेला, अन जेलात जावुन बसला

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी 10 हजार 442 कांद्याच्या (Onion) गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 2500 ते 3200 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1350 ते 2450 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 1300 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 1400 ते 1800 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 100 ते 400 रुपये भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत कांदा व सोयाबीनला मिळतोय हा भाव
जांभुळवाडी फाटा शिवारात कार उलटली

सोयाबीनला (Soybeans) कमीत कमी 4755 रुपये, जास्तीत जास्त 5801 रुपयेख् तर सरासरी 5675 रुपये. हरबरा कमीत कमी 4000 रुपये, जास्तीत जास्त 4600 रुपये तर सरासरी 4350 रुपये. तर गहु सरासरी 2776 रुपये. डाळींबाच्या 514 क्रेटस ची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 121 ते 150 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 76 ते 120 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 36 ते 75 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला. सिताफळाला कमीत कमी 1250, जास्तीत जास्त 4875 रुपये तर सरासरी 2500 रुपये भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत कांदा व सोयाबीनला मिळतोय हा भाव
आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च शिक्कामोर्तब - ना. विखे पाटील

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com