राहाता बाजार समितीत कांदा व सोयाबीनला मिळतोय हा भाव

File Photo
File Photo

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शुक्रवारी कांद्याला (Onion) 3800 रुपये भाव मिळाला तर सोयाबीनला (Soybeans) 5512 रुपये भाव मिळाला.

File Photo
मांडओहोळ गोळीबारातील 'त्या' जखमी अभियंत्याचा अखेर मृत्यू

कांद्याच्या (Onion) 11124 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला कमीत कमी 2900 तर जास्तीत जास्त 3800 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1750 ते 2850 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 600 ते 1700 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 1700 ते 2100 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 600 रुपये भाव मिळाला.

File Photo
बिबट्याचा कोपीत झोपलेल्या चिमुकल्यावर हल्ला

सोयाबीनला (Soybeans) कमीत कमी 4500 रुपये, जास्तीत जास्त 5512 रुपये, तर सरासरी 5375 रुपये. गव्हाला सरासरी 2655 रुपये. हरभरा सरासरी 3600 रुपये. मकाला सरासरी 1466 रुपये, बाजरीला सरासरी 2126 रुपये, ज्वारीला 2601 रुपये असा भाव मिळाला.

डाळिंबाच्या (Pomegranate) 711 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 121 रुपये ते 175 रुपये, डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 76 ते 120 रुपये, डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 36 ते 75 रुपये, डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला.

File Photo
अपयश झाकण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून घोषणांचा महापूर
File Photo
ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या कामास वेग येणार
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com