राहाता बाजार समितीतील कांदा व सोयाबीनचे वाचा भाव

कांदा व सोयाबीन
कांदा व सोयाबीन

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला (Onion) 1100 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 2915 गोण्यांची आवक झाली.

कांदा व सोयाबीन
दहशतीचे राजकारण जिल्हा खपवून घेणार नाही, हे झाकण लवकरच उडणार

कांदा (Onion) नंबर 1 ला 800 ते 1100 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 450 ते 750 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 200 ते 400 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 450 ते 650 रुपये. जोड कांदा 100 ते 200 रुपये भाव मिळाला.

कांदा व सोयाबीन
अवैध सावकारीच्या 557 तक्रारीत तथ्यच आढळले नाहीत!

सोयाबीनला (Soybeans) कमीत कमी 5200 रुपये, जास्तीत जास्त 5276 रुपये तर सरासरी 5250 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2530 रुपये भाव मिळाला.

कांदा व सोयाबीन
राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे पगार वाढले
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com