राहाता बाजार समितीतील कांदा व सोयाबीनचे वाचा भाव

कांदा व सोयाबीन
कांदा व सोयाबीन

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला (Onion) 1600 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) 7 हजार 110 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1200 रुपये ते 1600 रुपये असा भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 550 रुपये ते 1150 रुपये, कांदा (Onion) नंबर 3 ला 200 रुपये ते 500 रुपये. गोल्टी कांदा 700 ते 1000 रुपये. जोड कांद्याला (Onion) 100 ते 200 रुपये.

कांदा व सोयाबीन
टायर फुटल्याने कंटेनर थेट दुकानात घुसला; कुठे घडली घटना?

सोयाबीनला (Soybeans) कमीत कमी 5146 तर जास्तीत जास्त 5186 रुपये भाव मिळाला तर सरासरी 5151 रुपये भाव मिळाला. गव्हाला किमान 2500 रुपये, जास्तीत जास्त 2700 रूपये तर सरासरी 2600 रुपये भाव मिळाला. तुरीला सरासरी 6400 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

कांदा व सोयाबीन
पोलीस ठाण्याच्या आवारातूनच मोटारसायकलची चोरी
कांदा व सोयाबीन
घुले-गडाखांच्या राजकीय प्रभावाचा विस्तार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com