राहाता बाजार समितीत लूज कांद्याला मिळतोय 'हा' भाव

राहाता बाजार समितीत लूज कांद्याला मिळतोय 'हा' भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी लूज कांद्याला (Onion) 1966 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) लूज कांद्याची (Onion) चांगली आवक झाली. नंबर 1 ला 1551 ते 1966 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1051 ते 1550 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 451 ते 1050 रुपये भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत लूज कांद्याला मिळतोय 'हा' भाव
संगमनेरात गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा

सोयाबीनला (Soybeans) कमीत कमी 4100 रुपये तर जास्तीत जास्त 4358 रुपये, सरासरी 4250 रुपये भाव मिळाला. गव्हाला (Wheat) सरासरी 2100 रुपये भाव मिळाला. हरभरा सरासरी 3600 रुपये भाव मिळाला, मकाला सरासरी 1893 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. मुगाला 5925 रुपये भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत लूज कांद्याला मिळतोय 'हा' भाव
माजी नगरसेवकाची अनाधिकृत इमारत होणार जमीनदोस्त
राहाता बाजार समितीत लूज कांद्याला मिळतोय 'हा' भाव
हार्वेस्टरने ऊस तोडणी केल्यास पाचटाचे वजन होणार वजा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com