राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याला (Onion) रविवारी 2200 रुपये भाव मिळाला. रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याच्या (Onion) 15418 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1700 ते 2200 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 950 ते 1650 रुपये असा भाव मिळाला. तर कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 900 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 900 ते 1300 रुपये. जोड कांदा 100 ते 300 रुपये.

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव
भिंगारमधून जेसीबी चोरणारे नेवाशाचे दोघे गजाआड

डाळींबाच्या (Pomegranate) 12189 क्रेटसची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 121 ते 175 रुपये, डाळींब नंबर 2 ला 71 ते 120 रुपये. डाळींब नंबर 3 ला 36 ते 70 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 35 रुपये असा भाव प्रतिकिलोला मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव
झेडपी कर्मचार्‍यानंतर प्राथमिक शिक्षकांसाठी भरती ?
राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव
दोन अल्पवयीन मुलींना धमकी देवून धर्मांतरासाठी दबाव व असभ्य वर्तन
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com