सार्वमत
राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याला (Onion) 3300 रुपये भाव मिळाला.
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याच्या 4170 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2600 ते 3300 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1750 ते 2550 रुपये, कांदा (Onion) नंबर 3 ला 900 ते 1700 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 1900 ते 2300 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 300 ते 800 रुपये भाव मिळाला.
डाळींबाच्या (Pomegranate) 3827 क्रेटसची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 161 ते 400 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 91 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला.