राहाता बाजार समितीत 13681 कांदा गोणी आवक

राहाता बाजार समितीत 13681 कांदा गोणी आवक
File photo

अस्तगाव |वार्ताहर|Astgav

काल गुरुवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 13681 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली तर डाळिंबाच्या (pomegranate) 20500 क्रेटसची आवक झाली. कांदा नंबर 1 ला प्रति क्विंटलला 1600 ते 2100 असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1050 ते 1550 असा भाव मिळाला.

कांदा नंबर (Onion) 3 ला 500 ते 1000 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 1300 ते 1600 व जोड कांदा 100 ते 500 रुपये भाव मिळाला. डाळिंबाची (pomegranate) 20500 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब (pomegranate) नंबर 1 ला 91 ते 120 इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 66 ते 90 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब (pomegranate) नंबर 3 ला 31 ते 65 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 30 रुपये असा भाव मिळाला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com