राहाता बाजार समितीत 6633 कांदा गोणी आवक

राहाता बाजार समितीत 6633 कांदा गोणी आवक

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata market committee) 6633 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली तर डाळिंबाच्या (Pomegranate) 4256 क्रेट्सची आवक झाली.

कांदा नंबर 1 प्रति क्विंटलला 1600 ते 2100 असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1050 ते 1550 असा भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 1000 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा 1300 ते 1600 व जोड कांदा 100 ते 500 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाची 4256 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब नंबर 1 ला 76 ते 105 इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 51 ते 75 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 26 ते 50 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 25 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com