राहाता बाजार समितीत कांदा 1100 रुपये

राहाता बाजार समितीत कांदा 1100 रुपये

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल रविवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला. बाजार समितीत काल 9270 गोण्या कांद्याची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 900 ते 1100 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 450 ते 850 इतका भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 200 ते 400 रुपये, गोल्टी कांद्याला 450 ते 650 रुपये भाव मिळाला. तर जोड कांदा 100 ते 200 रुपये इतका भाव मिळाला.

डाळिंबाच्या 144 क्रेटसची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 91 ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 61 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 31 ते 60 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 30 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.