राहात्यात कांदा 4200 रुपये

राहात्यात कांदा 4200 रुपये

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

काल सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 2868 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली. कांद्याला (Onion) 4200 रुपये भाव मिळाला तर डाळिंबाच्या (Pomegranate) 6923 क्रेटसची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 प्रति क्विंटलला 3600 ते 4200 असा भाव मिळाला. कांदा (onion) नंबर 2 ला 2450 ते 3550, नंबर 3 ला 1300 ते 2400, गोल्टी कांदा 2500 ते 2900 व जोड कांदा 300 ते 1300 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाची (Pomegranate) 6923 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 111 ते 250 इतका भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 76 ते 110, डाळिंब नंबर 3 ला 36 ते 75 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.